Join us

Filmy Stories

Sapna Chowdhury: देसी लुकमध्ये ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीने शेअर केले जिन्सवरचे जबरदस्त फोटो, फॅन्स म्हणाले... - Marathi News | Sapna Chowdhury, who is wearing a desi look, shared a great photo on jeans, fans said ... | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :देसी लुकमध्ये ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीने शेअर केले जिन्सवरचे जबरदस्त फोटो, फॅन्स म्हणाले...

Sapna Chowdhury Photos: सपना चौधरी ही तिच्या जबरदस्त डान्समुळे देशभरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. फॅन्स तिच्या डान्सचेच नाही तर तिच्या लुकचं पण कौतुक करतात. सपना चौधरी वेळोवेळी नव्या नव्या अवतारात दिसून येते. ...

‘मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण..., ’ विराजसची पोस्ट वाचून चाहत्यांनी घेतली मजा - Marathi News | majha hoshil na fame marathi actor virajas kulkarni new post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण..., ’ विराजसची पोस्ट वाचून चाहत्यांनी घेतली मजा

Virajan Kulkarni New Post : शिवानी व विराजसचं लग्नं नवं नवं आहे आणि अशात विराजसची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. होय, विराजसने शेअर केलेल्या या पोस्टनंतर चाहते त्याची चांगलीच मजा घेत आहेत. ...

Father’s day : 'मला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि...'; 'भाबीजी घर पर हैं'फेम रोहिताश्वर गौर यांनी सांगितला खास किस्सा - Marathi News | Father’s day Bhabiji ghar par hai fame Rohitashav Gaur share memory of fathe | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Father’s day : 'मला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि...'; 'भाबीजी घर पर हैं'फेम रोहिताश्वर गौर यांनी सांगितला खास किस्सा

Rohitashav Gaur: कायम प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे हे कलाकार अनेकदा खऱ्या आयुष्यात इमोशनलही होतात. ...

Father’s day: 'ते सुपरहिरोसारखे माझ्या पाठीशी होते'; वडिलांच्या आठवणीत हप्पू सिंग भावुक - Marathi News | Father’s day special He was with me like a superhero Happu Singh share his father's memory | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Father’s day: 'ते सुपरहिरोसारखे माझ्या पाठीशी होते'; वडिलांच्या आठवणीत हप्पू सिंग भावुक

Yogesh H.Tripathi: मुलांसाठी झटणाऱ्या वडिलांप्रती आदर, प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे फादर्स डे. आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण फादर्स डे साजरा करत आहेत. ...

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या बकेट लिस्टमधील ती इच्छा होणार पूर्ण, जाणून घ्या याबाबत - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Serial In Arundhati's bucket list in the wish will be fulfilled, | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या बकेट लिस्टमधील ती इच्छा होणार पूर्ण, जाणून घ्या याबाबत

Aai Kuthe Kay Karte Serial : देशमुखांच्या कुटुंबात असताना सतत दुसऱ्यांचा विचार करणारी, भित्रट अरुंधती आता नव्याने प्रेक्षकांसमोर येत आहे. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Fans love Neha's new look in 'Mazi Tuzi Reshimgath', Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, व्हिडीओ झाला व्हायरल

Mazi Tuzi Reshimgath: नेहा आणि यशचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आहे. त्यांच्या लग्नातील सर्व विधीही मोठ्या थाटामाटात पार पडल्या आहेत. ...

Confirmed: अखेर प्रतीक्षा संपली, 'तारक मेहता'मध्ये दिशा वकानी नाही तर ही अभिनेत्री दिसणार दयाबेनच्या भूमिकेत - Marathi News | Tarak mehta ka ooltah chashmah new dayaben rakhi vijan replace disha vakani | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Confirmed: अखेर प्रतीक्षा संपली, 'तारक मेहता'मध्ये दिशा वकानी नाही तर ही अभिनेत्री दिसणार दयाबेनच्या भूमिकेत

Tarak mehta ka ooltah chashmah : गेल्या काही काळापासून दयाबेन या मालिकेपासून दूर होती. मात्र. आता या मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री होणार आहे. ...

शितली आणि इंद्रा या फ्रेश जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स, गाण्याला मिळतेय पसंती - Marathi News | The onscreen romance of the fresh pair of Shitli and Indra | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शितली आणि इंद्रा या फ्रेश जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स, गाण्याला मिळतेय पसंती

या नव्या कोऱ्या जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या गाण्याचा व्हिडीओ अगदी चित्रपट चित्रित करावा तशा पद्धतीने चित्रित केला गेला आहे. ...

PHOTOS: एखाद्या अभिनेत्या इतकाच हॅण्डसम आहे मृण्मयी देशपांडेचा नवरा, कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | Mrunmayee Deshpande's husband is as handsome as an actor, his a businessman | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTOS: एखाद्या अभिनेत्या इतकाच हॅण्डसम आहे मृण्मयी देशपांडेचा नवरा, कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहे कार्यरत

मृण्मयी अनेकवेळा पतीसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर करत असते. फोटोंमधून दोघांमधले बॉन्डिंग नेहमी दिसते ...