Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

४० वर्षांची झाली टीव्हीवरील ‘वैदेही’, लूकमध्ये झालाय खूपच बदल, लेटेस्ट फोटो पाहून तिला ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Pallavi kulkarni aka vaidehi completely changed look actres away from limelight married mihir nerurkar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :४० वर्षांची झाली टीव्हीवरील ‘वैदेही’, लूकमध्ये झालाय खूपच बदल, लेटेस्ट फोटो पाहून तिला ओळखणं झालंय कठीण

'वैदेही'मध्ये आपल्या साधेपणाने आणि निरागसतेने मन जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचा लूक आता खूप बदलला आहे ...

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्री काजल काटेनं खरेदी केलं आलिशान घर, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Actress Kajal Kate of 'Majhi Tuji Reshimgath' fame bought a luxurious house, shared the video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्री काजल काटेनं खरेदी केलं आलिशान घर, शेअर केला व्हिडीओ

Kajal Kate : काजल काटे हिने नुकतेच स्वत:चे घर खरेदी केले आहे. या नवीन घरात तिने नवऱ्यासह वास्तूशांतीची पूजाही केली आहे. ...

'कोरोना होऊन तुम्ही मेलात तरी चालेल...' 'या' मालिकेमुळे निवेदिता सराफ झाल्या होत्या ट्रोल - Marathi News | nivedita saraf talks on criticism she faced after aggabai sasubai serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कोरोना होऊन तुम्ही मेलात तरी चालेल...' 'या' मालिकेमुळे निवेदिता सराफ झाल्या होत्या ट्रोल

Nivedita saraf: एका मुलाखतीमध्ये निवेदिता सराफ यांनी त्यांना आलेल्या ट्रोलिंगच्या अनुभवावर भाष्य केलं आहे. ...

'आता तो अनुभव परत नको वाटतो'; प्रसिद्ध कोरिओग्राफरने मिलिंद गवळींना केलं होतं अपमानित - Marathi News | marathi actor Milind Gawli was humiliated by the famous choreographer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आता तो अनुभव परत नको वाटतो'; प्रसिद्ध कोरिओग्राफरने मिलिंद गवळींना केलं होतं अपमानित

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे. ...

Rajeev Sen: 'आमच्या मुलीपेक्षा..', चारू असोपासोबत झालेल्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलला राजीव सेन - Marathi News | Charu asopa and rajeev sen after their divorce says we will remain cordial for our daughter ziana | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Rajeev Sen: 'आमच्या मुलीपेक्षा..', चारू असोपासोबत झालेल्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलला राजीव सेन

अलिकडेच राजीव सेन आणि अभिनेत्री चारू असोपा यांचा घटस्फोट झाला आहे. ...

एकेकाळी दारुच्या आहारी गेला होता प्रसिद्ध मराठी अभिनेता; करिअरही लागलं होतं दावणीला - Marathi News | actor kiran mane used to drink alcohol shared experience of being regular drinker | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एकेकाळी दारुच्या आहारी गेला होता प्रसिद्ध मराठी अभिनेता; करिअरही लागलं होतं दावणीला

kiran mane: दारुच्या व्यसनामुळे त्यांचा अभिनयदेखील मागे पडत चालला होता. ...

'रात्रीस खेळ चाले'मधील दत्ता उर्फ सुहास शिरसाटनं दुसऱ्यांदा पत्नीसोबत बांधली लग्नगाठ, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Dutta aka Suhas Shirsat from 'Ratris Khel Chale' tied the knot with his wife for the second time, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रात्रीस खेळ चाले'मधील दत्ता उर्फ सुहास शिरसाटनं दुसऱ्यांदा पत्नीसोबत बांधली लग्नगाठ, व्हिडीओ होतोय व्हायरल

Suhas Shirsat : सुहास शिरसाटच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडीओ होतोय व्हायरल ...

'अबोली' मालिकेत नवा ट्विस्ट, अबोली-अंकुशचं नातं निर्णायक वळणावर - Marathi News | A new twist in the 'Aboli' series, Aboli-Ankush's relationship is at a turning point | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अबोली' मालिकेत नवा ट्विस्ट, अबोली-अंकुशचं नातं निर्णायक वळणावर

Aboli : 'अबोली' मालिकेत एक वर्षांचा लीप आला आहे. अपघातात अंकुशचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं असलं, तरी अंकुश जिवंत असल्याची खात्री अबोलीला आहे. ...

ऐन तारुण्यात मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने केली आत्महत्या, आता गाजवतेय हिंदी मालिका - Marathi News | marathi actress mayuri deshmukh husband sucide in 2020 now she is living alone doing hindi daily soap | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :ऐन तारुण्यात मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने केली आत्महत्या, आता गाजवतेय हिंदी मालिका

तेव्हा तिचं वय अवघं २७ वर्षे होतं. ...