Filmy Stories Radhe : Your Most Wanted Bhai Movie Review - सलमानच्या या सिनेमातही अॅक्शन आहे, ड्रामा आहे, कॉमेडी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे भाईजानही आहे. ...
दृश्यम 2 या चित्रपटात मोहनलाल यांची मुख्य भूमिका असून दृश्यम या प्रसिद्ध चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा रंगली आहे. ...
या चित्रपटात तन्वी आझमी, मिताली पालकर आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
तांडव या वेबसिरिजची कथा आणि कलाकारांचे दमदार अभिनय यामुळे ही वेबसिरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते. ...
तेलगू चित्रपट भागमतीचा हिंदी रिमेक 'दुर्गामती' असून राजकीय भ्रष्टाचाराच्या अवतीभोवती फिरणारी एक हॉरर सस्पेन्स कहाणी आहे. ...
अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा लूडो चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जाणून घ्या सिनेमाबद्दल ...
प्रकाश झा यांनी या भागात समाजाता घडणा-या वाईट प्रवृत्तीवर घटनांवर प्रकाश टाकला आहे. ...
‘लक्ष्मी’ हा हॉरर-कॉमेडी सिनेमा सिनेमा एका संवेदनशील मुद्यावर भाष्य करतो, मात्र मनोरंजनाच्या बाबतीत चित्रपटाची कथा अगदीच अपेक्षाभंग करते. ...
'खुदा हाफिज' सिनेमात अभिनेता विद्युत जामवाल आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय यांची मुख्य भूमिका आहे. ...
महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न पूर्वापार चालत आला आहे. या धगधगत्या वास्तवावर प्रकाश टाकणारी पाणी ही अजिंक्यतेज भालेरावची शॉर्टफिल्म आहे. ...