‘पीके’ हा सर्वात अवघड चित्रपट : आमिर
By Admin | Updated: August 20, 2014 21:40 IST2014-08-20T21:40:36+5:302014-08-20T21:40:36+5:30
‘पीके’ हा आपल्या कारकीर्दीतील सर्वात कठीण चित्रपट असल्याचे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खानने सांगितले. अश्लील पोस्टरमुळे प्रदर्शनापूर्वीच पीके वादग्रस्त ठरला आहे.

‘पीके’ हा सर्वात अवघड चित्रपट : आमिर
‘पीके’ हा आपल्या कारकीर्दीतील सर्वात कठीण चित्रपट असल्याचे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खानने सांगितले. अश्लील पोस्टरमुळे प्रदर्शनापूर्वीच पीके वादग्रस्त ठरला आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मी नग्न दृश्य दिले नसून, कथेच्या मागणीनुसारच तसे केल्याचे आमिरचे म्हणणो आहे. माङया प्रत्येक चित्रपटातून कोणता तरी संदेश दिला जातो. ‘पीके’च्या माध्यमातूनही चांगला संदेश देईल. ‘पीके’मध्ये आमिरशिवाय अनुष्का शर्मा, संजय दत्त, बोमण इराणी आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या भूमिका आहेत.