या अभिनेत्रींनी साकारली आहे द्रोपदीची भूमिका, कोणती द्रोपदी तुम्हाला जास्त भावली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 16:28 IST2020-05-14T16:28:56+5:302020-05-14T16:28:56+5:30

बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत रूपा गांगुली यांनी द्रोपदीची भूमिक़ा साकारली होती.
२०१३ मध्ये स्टार प्लसवर प्रक्षेपित झालेल्या महाभारत या मालिकेत पूजा शर्मा द्रोपदीच्या भूमिकेत दिसली होती.
परमावतार श्री कृष्णा या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री बरखा बिष्ट द्रोपदीच्या भूमिकेत दिसली होती.
मिताली नागने द्रौपदी या मालिकेत द्रोपदी ही मुख्य भूमिका साकारली होती.
'सूर्य पुत्र कर्ण' या मालिकेत पंखुडी अवस्थीने द्रौपदीची भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले होते.
एकता कपूरच्या 'कहानी महाभारत की' या मालिकेत छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी द्रोपदीच्या भूमिकेत दिसली होती.