‘इंटरनेट सेन्सेशन’ वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत,नवीन फोटो पाहून उंचावतील तुमच्याही भुवया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:21 IST2021-09-06T13:10:20+5:302021-09-06T13:21:00+5:30
वनिता खरातच्या फोटोंनी पुन्हा सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे, यावेळीही तिच्या खास फोटोशूटनेच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वनिता खरात सोशल मीडियावर खूप चर्चेत असते
काही महिन्यांपूर्वीच न्यूड फोटोशूट करत वनिता प्रसिद्धीझोतात आली होती.
या फोटोनंतर पुन्हा तिने बोल्ड फोटोशूट शेअर केले होते.
वनिताचा लूक चाहत्यांच्याही प्रचंड पसंतीस उतरला होता.
अगदी त्याचप्रमाणे पुन्हा एकदा तिने खास फोटोशूट केले आहे.
नवीन फोटोशूटमध्ये ब्युटी इन ब्लॅक अंदाजत तिने फोटो क्लिक केले आहेत.
नेहमीप्रमाणे हटके स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास वनिताच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
तिच्या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
आपण जसे आहोत तसे स्वतःला स्विकारा, स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश वनिता देत असते.
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’सिनेमातही वनिता झळकली आहे.