आम्ही दिसतोच लय भारी ! साजश्रृंगार केलेल्या पाठकबाईंच्या फोटोने वेधले लक्ष,चाहते म्हणातयेत.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 13:35 IST2021-07-26T13:27:26+5:302021-07-26T13:35:59+5:30
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरने अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले होते. मालिका बंद झाली असली तरी घराघरात प्रसिद्ध झालेली अक्षया आजही रसिकांची तितकीच लाडकी आहे .

अभिनेत्री अक्षया देवधर हिची ही पहिलीच मालिका होती.
पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले.
अक्षया देवधर सोशल मीडियावर रसिकांच्या संपर्कात असते.
तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची पसंती मिळवत असते.
नुकते अक्षयाने तिचे सोज्वळ अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांचीही नजर हटत नाही.
एक से बढकर एक अदा असलेले हे फोटो चाहत्यांनाही घायाळ करत आहेत.
साजश्रृंगार केलेल्या अक्षयाचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे.
साडीमध्ये तिचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे.
अक्षयाचा लूक तर लय भारी त्यामुळे चाहतेही कौतुक करताना दिसतायेत.