जुई गडकरीने शेअर केला बालपणीचा फोटो, तुम्ही ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 15:52 IST2024-04-08T15:40:28+5:302024-04-08T15:52:40+5:30
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केलाय. या फोटोतली जुई कोणती तुम्ही ओळखा. ओळखता नाही आलं तर बातमीवर क्लिक करुन तुम्हाला उत्तर सापडेल

जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
जुई गडकरी सतत सोशल मीडियावर तिच्या विविध पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असते
जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेत अभिनय करत आहे
जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेत सायलीची भूमिका साकारत आहे
जुईने तिच्या बालपणीचा खास फोटो शेअर केलाय
आता मुद्द्याकडे येऊ.. जुईने बालपणीचा फोटो शेअर केलाय. तुम्ही ओळखलं नसेल तर आम्ही सांगता
या फोटोत डाव्या बाजूला कोपऱ्यात जी पोनी टेल बांधलेली मुलगी आहे ती आहे जुई गडकरी