'फुलाला सुगंध मातीचा' मधील किर्ती फेम समृद्धी केळकर सध्या काय करतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 15:21 IST2024-02-28T15:05:20+5:302024-02-28T15:21:48+5:30

'फुलाला सुगंध मातीचा' मध्ये समृद्धी केळकरने किर्तीची भूमिका साकारली होती

समृद्धी केळकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

समृद्धी केळकरला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय

समृद्धी केळकरने नवीन फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे

समृद्धी केळकरने नवीन आऊटफिटवर फोटोशूट केलंय

समृद्धी केळकरला आपण फुलाला सुगंध मातीचा मालिकेत अभिनय करताना पाहिलंय

समृद्धी केळकर सध्या मी होणार सुपरस्टारच्या दुसऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करतेय

समृद्धी केळकरचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात

टॅग्स :मराठाmaratha