'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेत साजरा झाला वटपौर्णिमेचा सण, पाहा खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:28 IST2024-06-22T16:13:39+5:302024-06-22T16:28:24+5:30
'नवरी मिळे हिटलर' मालिकेत वटपौर्णिमेच्या विशेष भागाचं शूट झालं असून अभिनेत्रींनी खास फोटोशूट केलंय (navri mile hitlerla)

झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलर'ला मालिका सध्या चांगलीच चर्चेत असते
'नवरी मिळे हिटलर' मालिकेत वटपौर्णिमेचा उत्सव साजरा झाला
'नवरी मिळे हिटलर' मालिकेतील अभिनेत्रींनी वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी पारंपरिक अंदाज केलेला पाहायला मिळतोय
'नवरी मिळे हिटलर' मालिकेच्या शूटींगमधून वेळात वेळ काढून सर्व प्रमुख अभिनेत्रींनी फोटोशूट केलेलं दिसतंय
शर्मिला शिंदे, सानिका काशिकर आणि भूमिजा पाटील या तिघींनी खास पोज देत सेल्फी पोस्ट केला
'नवरी मिळे हिटलर' मालिकेतील अभिनेत्री एकमेकींचे फोटो काढण्यात व्यस्त असलेल्या पाहायला मिळतात
'नवरी मिळे हिटलर' मालिकेचा वटपौर्णिमा विशेष भाग रात्री १० वाजता झी मराठीवर बघायला मिळेल