PICS: तेजस्वी प्रकाशने लेहेंग्यात केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंवरून हटणार नाही तुमचीही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:25 IST2022-04-20T15:25:22+5:302022-04-20T15:25:22+5:30

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आपल्या फॅशन स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
तेजस्वीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती भलतीच बोल्ड दिसतेय. (फोटो: इंस्टाग्राम)
या ड्रेसमध्ये तेजस्वी खूपच सुंदर दिसत आहे आणि अतिशय किलर पोज देत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
तेजस्वीच्या या फोटोंना चाहते प्रचंड लाइक आणि शेअर करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
तेजस्वी अभिनेता करण कुंद्राला डेट करतेय. (फोटो: इंस्टाग्राम)