अभिनेत्री कविता कौशिक नवऱ्यासोबत अशी करतेय धमाल मस्ती, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:17 IST2020-04-14T16:17:58+5:302020-04-14T16:17:58+5:30

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात कविता व रोनित स्ट्रेचिंग करताना दिसत आहे.

कविता कौशिक ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

कविता कौशिक नवऱ्यासोबत वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

कविता कौशिकचा नवरा रोनित बिस्वाससोबत एक्सरसाइज करतानाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

कोरोना व्हायरसच्या भीतीने सर्व सेलिब्रेटी घरात कैद आहेत.

कविता कौश‍िक सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

कविता कौश‍िकचे इंस्टाग्रामवर 6 लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.