TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये या हिंंदी मालिकांनी मारली बाजी, पाहा ही यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 18:53 IST2023-01-23T18:53:17+5:302023-01-23T18:53:17+5:30

रुपाली गांगुलीचा शो 'अनुपमा' अजूनही अव्वल स्थानावर आहे आणि मालिकांच्या यादीत आपले स्थान कायम राखत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
'गुम है किसी के प्यार में' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे, या शोमध्ये नील भट्ट, आयेशा सिंग आणि ऐश्वर्या शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
'ये रिश्ता क्या कहलाता है' ही टीव्ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
इमली मालिका चौथ्या क्रमांकावर आहे, हा शो प्रेक्षकांना खूप आवडला आहे आणि खूप लोकप्रिय देखील आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या फालतू या टीव्ही मालिकेने सलमान खानच्या बिग बॉस 16 या शोला चांगलीच टक्कर दिली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)