तेजस्वी प्रकाशचे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल, फोटो पाहून व्हाल क्रेझी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 08:00 AM2020-08-29T08:00:00+5:302020-08-29T08:00:07+5:30

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

तेजस्वी प्रकाशने आपले लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

यात तेजस्वी खूपच ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)

तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

तेजस्वी रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 10'मध्ये दिसली होती. (Photo Instagram)

तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

ती संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया, सिलसिला बदलते रिश्तों, कर्ण संगिनीसारख्या मालिकेत झळकली आहे.(Photo Instagram)