PICS: तारका मेहतामधून करिअरची सुरुवात करणाऱ्या सुरभिने ग्लॅमरस लूकनं केलं घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 17:11 IST2022-04-09T16:22:04+5:302022-04-09T17:11:38+5:30

नागिन फेम अभिनेत्री सुरभी चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच सुरभी चंदनाने तिचे अतिशय ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोशूटमध्ये सुरभीने लाइट ग्रीन कलरच्या हाय थाय स्लिट गाउनमधले फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभीने 'कुबूल है' या मालिकेतून पदार्पण केले, त्यानंतर 'इश्कबाज' या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभी चंदनाचे इंस्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभि सोशल मीडियावर आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते.