हातात वाइनचा ग्लास अन् पतीसह रोमँटिक अंदाज, श्रेया बुगडे एन्जॉय करतेय क्वालिटी टाइम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:25 IST2024-12-27T18:16:54+5:302024-12-27T18:25:21+5:30

सध्या श्रेया तिच्या पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या या शोमुळे घराघरात पोहोचली. श्रेया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

श्रेयाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरून ती चाहत्यांना अपडेट देत असते.

सध्या श्रेया तिच्या पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये श्रेयाचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. पतीसोबतचे रोमँटिक फोटोही तिने शेअर केले आहेत.

श्रेयाच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने ती पतीसह क्वालिटी टाइम घालवत आहे.

श्रेयाने स्कर्ट आणि टॉप परिधान करत फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. तिच्या हातात वाईनचा ग्लासही दिसत आहे.

हे फोटो शेअर करत तिने नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.