बाबो..! जाळीदार टॉपमध्ये 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालानं केलं फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 16:38 IST2021-05-08T16:38:59+5:302021-05-08T16:38:59+5:30

नुकतेच शेफाली जरीवालाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोत शेफाली जरीवालाने क्रीम रंगाचा जाळीदार टॉप घातला असून ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.
या फोटोत शेफाली जरीवाला टेबलवर बसून ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.
सोशल मीडियावर शेफाली जरीवाला कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळते आहे.
शेफाली जरीवाला भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती बिग बॉसच्या १३व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.
कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाने २००५ साली मीत ब्रदर्ससोबत हरमीत सिंगसोबत लग्न केले होते.
मात्र दोघांचे नाते फार काळ टीकू शकले नाही. २००९ साली ते विभक्त झाले.
शेफाली जरीवाला सोशल मीडियावर सक्रीय असून इंस्टाग्रामवर तिचे १.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.