शेफाली जरीवाला साडीत दिसली खूप ग्लॅमरस, टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 15:28 IST2021-09-14T15:28:27+5:302021-09-14T15:28:27+5:30

नुकतेच शेफाली जरीवालाने सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूक शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत शेफाली जरीवाला साडीत दिसते आहे आणि ती खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शेफाली जरीवाला चाहत्यांमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
शेफाली जरीवालाचे सोशल मीडिया अकाउंट फोटोशूटने भरलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शेफाली कांटा लगा गर्ल म्हणून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवालाचा जन्म १५ डिसेंबर, १९८२ ला अहमदाबादमध्ये झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवाला बिग बॉस १३मध्ये सहभागी झाली होती. (फोटो इंस्टाग्राम)