‘ससुराल सिमर का’ फेम मनीष रायसिंघनने लॉकडाऊनमध्ये उरकले लग्न, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 16:43 IST2020-06-30T16:36:09+5:302020-06-30T16:43:20+5:30
ना बॅण्ड, ना बाजा, ना बारात... मास्क लावून दिसले वधूवर

‘ससुराल सिमर का’ फेम मनीष रायसिंघन आज लग्नबेडीत अडकला.
मनीषने त्याची गर्लफ्रेन्ड संगीता चौहानसोबत लग्नगाठ बांधली.
गुरुद्वारात पंजाबी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.
लॉकडाऊन आणि कोरोना या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
नवरा-नवरी दोघेही यावेळी मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसले.
यावेळी दोघांनीही मास्क लावले होते.
सप्तपदीच्यावेळीही दोघांच्या चेह-यांवर मास्क होते.
लॉकडाऊनमुळे मनीष व संगीताचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन व्हर्च्युअल झाले होते. संगीता व मनीष दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते.