'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील निशीच्या सोज्वळ अदा, फोटो पाहून व्हाल फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 17:06 IST2024-07-16T16:58:03+5:302024-07-16T17:06:50+5:30
Dakshata Joil: सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतील निशीला प्रेक्षकांनी विशेष पसंती मिळाली आहे. तिचा साधेपणा, सोज्वळपणा नेटकऱ्यांना भावतोय.

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे सारं काही तिच्यासाठी. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे.
या मालिकेतील निशीने आपल्या सोज्वळ आणि मनमिळाऊ स्वभावाने रसिकांच्या मनात घर केले आहे.
निशीची भूमिका अभिनेत्री दक्षता जोईल हिने साकारली आहे.
या मालिकेतून दक्षता घराघरात पोहचली आहे.
दक्षताने नुकतेच सोशल मीडियावर सोज्वळ अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
दक्षताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
सारं काही तिच्यासाठी पूर्वी दक्षताने सन मराठीवर काम केलं आहे.
आभाळाची माया या मालिकेत ती यापूर्वी झळकली आहे.