बिग बॉस फेम सपना चौधरीने स्टायलिश साडीत केलं फोटोशूट, सोशल मीडियावर झालं व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:30 PM2022-03-05T18:30:32+5:302022-03-05T18:30:32+5:30

बिग बॉस फेम सपना चौधरी तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिचे फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये सपना चौधरी जांभळ्या रंगाच्या साडीसोबत स्टायलिश ब्लाउजमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये सपना सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सपनाने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (फोटो: इंस्टाग्राम)

सपना चौधरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सपना चौधरीचे इन्स्टाग्रामवर ४.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)