सही पडके है, सोज्वळ दिसणारी अंगूरी भाभी बिकीनीचा लूक व्हायरल, फोटो पाहून उंचावतील तुमच्याही भुवया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:08 IST2021-09-20T16:59:07+5:302021-09-20T17:08:44+5:30
छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकं पात्र म्हणजे अंगुरी भाभी. अंगुरी भाभी साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेसुद्धा तितकीच लोकप्रिय ठरली आहे. या भूमिकेतून शुभांगी अत्रेने रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले आहे.

छेट्या पडद्यावर सध्या विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत.
मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत.
अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'भाभीजी घर पर है'.
'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगुरी भाभी म्हणजचे शुभांगी अत्रे सध्या प्रचंड चर्चेत आहे.
सोशल मीडियावर शुभांगी प्रचंड सक्रीय असते.
व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच शुभांगीचे जुने बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत.
थॉयलंड व्हॅकेशनदरम्यानचे तिचे हे फोटो आहेत.
बिकीनीमध्ये समुद्रकीनारी चिल करताना ती दिसत आहे.
ऑनस्क्रीन सोज्वळ अंदाजात दिसणारी शुभांगी रिअल लाईफमध्ये फारच बोल्ड आहे.