PICS: छोट्या पडद्यावरील गोपी बहूने स्विमिंग पूलजवळ बसून केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते थक्क झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:53 IST2022-04-07T19:12:16+5:302022-04-07T19:53:17+5:30

'साथ निभाना साथिया' या टीव्ही मालिकेतील गोपी बहू प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
गोपीची भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी या मालिकेनंतर रातोरात प्रसिद्ध झाली. (फोटो: इंस्टाग्राम)
देवोलीना टीव्हीवर संस्कारी बहुच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
पण देवोलीना खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच देवोलीनाने स्विमिंग पूलच्या बाजूला तिचे फोटोशूट केले आहे आणि ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
याशिवाय देवोलीनाने तिचे शिमिरी शॉर्ट ड्रेसमधील फोटोशूटही शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
देवोलिना भट्टाचार्जीचे इंस्टाग्राम अकाउंटवर 2.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)