Rubina Dilaik Pics: रुबीना दिलैक ब्लू साडीत दिसली खूपच स्टनिंग, ग्लॅमरस फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 18:11 IST2022-08-30T18:11:46+5:302022-08-30T18:11:46+5:30

टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, सध्या अभिनेत्री 'झलक दिखला जा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंडस्ट्रीतील टॉप टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत रुबीना दिलैकच्या नावाचा समावेश आहे. रुबिना बिग बॉस 14 ची विजेती देखील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रुबीना दिलैकने नुकतेच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 12' या शोचे शूटिंग पूर्ण केले आहे.
रुबीनाने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये रुबीना वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रुबीना दिलैकने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी दाखवू शकला नाही. (फोटो: इंस्टाग्राम)