PHOTOS: वेस्टर्न आऊटफिटमध्ये रुबिना दिलैकने केलं स्टायलिश फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:38 PM2022-04-04T17:38:15+5:302022-04-04T17:38:15+5:30

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक या मालिकांमध्ये संस्कारी बहू म्हणून दिसली असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच बोल्ड आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रुबिना अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा रुबिनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये, रुबिना स्टायलिश पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रुबीना दिलैक टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रुबिना दिलैकने 2018 मध्ये शिमल्यात अभिनव शुक्लासोबत लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)

वेस्टर्न असो वा इंडियन रुबिना कोणत्याही स्टाइलमध्ये सुंदर दिसते.(फोटो: इंस्टाग्राम)