'बिग बॉस मराठी 5' साठी रितेश देशमुखचं 'लय भारी' फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 17:25 IST2024-05-24T17:12:21+5:302024-05-24T17:25:17+5:30

रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी 5' साठी खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे (bigg boss marathi 5, riteish deshmukh)

संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारताला वेड लावणारा लय भारी अभिनेता म्हणजे रितेश देशमुख

बिग बॉस मराठी 5 चं सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार आहे

महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी 5' चं सूत्रसंचालन करणार आहे

रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी 5' साठी खास फोटोशूट केलंय

बांधलेले लांबसडक केस, डोळ्यांवर स्टायलिश गॉगल अशा हटके लूकमध्ये रितेश दिसतोय

रितेश देशमुखच्या या खास फोटोशूटला लोकांनी चांगलीच पसंती दिलीय

'बिग बॉस मराठी 5' च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत रितेशला पाहायला सर्वच जण उत्सुक आहेत