रश्मी देसाईने व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवला सिजलिंग अंदाज, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 19:10 IST2022-10-14T19:10:00+5:302022-10-14T19:10:01+5:30

Rashami Desai latest photos
अभिनेत्री रश्मी देसाईने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
Rashami Desai glamorous photos
या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई तिच्या पायावरचा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
Rashami Desai Naagin
इंस्टाग्रामवर चाहते रश्मी देसाईच्या फोटोंवर प्रचंड लाईक आणि कमेंट्स करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
Rashami Desai instagram
फोटोशूटमध्ये रश्मीने न्यूड स्मोकी मेकअप केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
Rashami Desai tv shows
रिअरबद्दल बोलायचे झाले तर रश्मी देसाई लवकरच 'रात्री के यात्री 2' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
Rashami desai boyfriend
या मालिकेत रश्मीसोबत भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाही दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)