तुम्हाला माहिती आहे का? 'लम्हें जुदाई के' मधून करिअरची सुरुवात करणारी रश्मी देसाई, 'या' आजारामुळे झाली होती त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 18:56 IST2021-03-09T18:56:10+5:302021-03-09T18:56:10+5:30

टीव्ही वरील संस्कारी बहु रश्मी देसाईने सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे. (Photo Instagram)
लेटेस्ट फोटोंमध्ये रश्मी देसाई वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)
बिग बॉस १३ ची फायनलिस्ट राहिलेली रश्मी देसाई अभिनयासोबत आपल्या खास अंदाजासाठी चांगलीच ओळखली जाते. (Photo Instagram)
रश्मीला इन्स्टाग्रामवर 4.1 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी रश्मिला सोरायसिसचा त्रास होत होता. याच कारणामुळे तिने घरातून बाहेर निघणेच बंद केले होते. तिचे वजनही वाढले होते. त्वचेला जराही उष्णता लागू नये म्हणून तिने घरातच राहणे पसंत केले होते.
तिने करिअरची सुरुवात 'लम्हें जुदाई के' मधून 2004मध्ये केली होती. (Photo Instagram)