'रंग माझा वेगळा' रेश्मा शिंदे रिअल लाइफमध्ये खूप दिसते ग्लॅमरस,फोटोंवर खिळल्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 14:48 IST2021-05-14T14:32:43+5:302021-05-14T14:48:21+5:30
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेने अल्पावधीतच सा-यांची पसंती मिळवली होती. मालिकेतले सगळेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत. या सगळ्यात रेश्मा शिंदेने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे.

या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आले आहे.
या मालिकेतील दिपा म्हणजेच रेश्मा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.
सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
सोशल मीडियावर रेश्मा शिंदेचेही चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.
नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
वेस्टर्न लूकमध्ये तिने हे फोटोशूट केले असून फारच सुंदर दिसतेय.
रेश्माचे हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील चांगलेच आवडले आहेत.
लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे.