कोल्हापूरच्या गुढीपाडवा शोभायात्रेत प्रियदर्शनी इंदलकरचं ढोलवादन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:57 IST2024-04-09T17:48:48+5:302024-04-09T17:57:58+5:30

कोल्हापूरला गुढीपाडव्यानिमित्त जी शोभायात्रा निघाली होती त्यात प्रियदर्शनी इंदलकरने ढोलवादन केलेलं दिसलं (priyadarshini indalkar)

प्रियदर्शनी इंदलकर ही सर्वांची लाडकी अभिनेत्री

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या निमित्ताने प्रियदर्शनी इंदलकरने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं

गुढीपाडव्यानिमित्त प्रियदर्शनी कोल्हापूरच्या गुढीपाडवा शोभायात्रेत सहभागी झालेली

प्रियदर्शनीने गुलाबी साडी नेसून केसात गजरा माळून खास ढोलवादन केलेलं दिसलं