पारस छाबडाची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री पवित्रा पुनियाने शेअर केले साडीतले फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 16:45 IST2020-09-01T16:04:16+5:302020-09-01T16:45:39+5:30

अभिनेत्री पवित्रा पुनियाने नुकतेच सोशल मीडियावर आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.(Photo Instagram)
या फोटोशूटमध्ये पवित्र पुनिया साडीमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)
पवित्रा आपल्या ग्लॅमरस फोटोंंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. (Photo Instagram)
पवित्र पुनिया 'नागीन 3' मध्ये दिसली होती. (Photo Instagram)
'नागिन3'मध्ये पवित्रा पुनियाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. (Photo Instagram)
अभिनेत्री पवित्रा पुनिया लवकरच 'बिग बॉस 14' मध्ये दिसू शकते. (Photo Instagram)
'बिग बॉस 14' मधील पवित्र पुनियाच्या धमाकेदार एंट्रीची वाट तिचे चाहते आतुरतेने पाहत आहेत. (Photo Instagram)