Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रश्मि देसाईच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग - Marathi News | Rashami Desai's Bold Look Will Stunned You | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :रश्मि देसाईच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मि देसाईने आपल्या भूमिकांनी तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. रश्मी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. ...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखणेही झाले कठिण, फोटो पाहून चाहतेही पडतायेत बुचकळ्यात - Marathi News | Tejashri Pradhan Looks Unrecognizable in this Stunning picture, See Latest Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखणेही झाले कठिण, फोटो पाहून चाहतेही पडतायेत बुचकळ्यात

स्टायलिश आणि फॅशनच्याबाबती अभिनेत्री भल्याभल्यांना टक्कर देते. तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूक्सनेही तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला ओळखणेही कठिण जात आहे. ...

रोहित राऊतच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर जलवा, ग्लॅमरस फोटो घालतायेत धुमाकुळ - Marathi News | Singer Rohit Raut Girlfriend Juilee Joglekar's jaw-dropping Looks Caught Everyone Attention | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :रोहित राऊतच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर जलवा, ग्लॅमरस फोटो घालतायेत धुमाकुळ

'इंडियन आयडल'मध्ये झळकल्यानंतर सध्या रोहित राऊत सारेगमपा लिटील चॅम्प्स शोमध्ये झळकत आहे. त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत असतो.आता गर्लफ्रेंड जुईली जोगळेकरमुळे तो चर्चेत आहे. ...

श्वेता तिवारीने बेडरूममध्ये केले फोटोशूट, जाळीदार ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो - Marathi News | Shweta tiwari bedroom photoshoot images goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :श्वेता तिवारीने बेडरूममध्ये केले फोटोशूट, जाळीदार ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो

सखी-सुव्रतची प्यारवाली लव्हस्टोरी!! पाहा गोड जोडप्याचे रोमॅन्टिक फोटो - Marathi News | birthday special sakhi gokhale suvrat joshi love story and pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :सखी-सुव्रतची प्यारवाली लव्हस्टोरी!! पाहा गोड जोडप्याचे रोमॅन्टिक फोटो

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale) हिचा वाढदिवस आहे. ...

अभिनेत्री म्हणते माझाही आता ॲागस्टमध्ये नव्याने जन्म होतोय, ९ व्या महिन्यात अभिनेत्रीचे खास फोटोशूट - Marathi News | Marathi Actress Urmila Nimbalkar Expresses Her excitement of becoming mother, says my new birth will be in August | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेत्री म्हणते माझाही आता ॲागस्टमध्ये नव्याने जन्म होतोय, ९ व्या महिन्यात अभिनेत्रीचे खास फोटोशूट

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. ऑगस्टमध्ये उर्मिला तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या आगमनासाठी उर्मिला प्रचंड उत्सुक आहे. ...

अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, इंस्टाग्रामवर झाले व्हायरल - Marathi News | Avneet kaur latest sizzling photos went viral on social media see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, इंस्टाग्रामवर झाले व्हायरल

पटत नसेल तर...! ब्राची पट्टी दिसली म्हणून म्हणून ट्रोल करणाऱ्यांना ‘रिटा रिपोर्टर’नं सुनावलं - Marathi News | simply unfollow Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actress Priya Ahuja on being trolled for bra strap picture | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :पटत नसेल तर...! ब्राची पट्टी दिसली म्हणून म्हणून ट्रोल करणाऱ्यांना ‘रिटा रिपोर्टर’नं सुनावलं

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसली म्हणून लोकांनी प्रियाला नको ते ऐकवले. इतके की, लोकांच्या कमेंट वाचून तिचा पती मालव राजदाही संतापला होता. ...