बाईsss..! निक्की तांबोळीच्या बोल्ड अदा पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:10 IST2024-12-19T17:58:30+5:302024-12-19T18:10:21+5:30
Nikki Tamboli : निक्की तांबोळी बऱ्याचदा बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते.

निक्की तांबोळी बिग बॉस मराठी शोमधून घराघरात लोकप्रिय झालीय.
निक्की तांबोळी तिच्या बोल्ड लूकमुळे सातत्याने चर्चेत येत असते.
नुकतेच निक्की तांबोळीने बोल्ड फोटोशूट केलंय. यात तिने व्हाइट शर्ट आणि डेनिम पॅण्ट परिधान केलीय.
या फोटोशूटमध्ये निक्की तांबोळी क्लीवेज शो ऑफ करताना दिसते आहे.
निक्की तांबोळीचे हे बोल्ड फोटोशूट चर्चेत आले आहे. तिच्या या फोटोशूटला पसंती मिळताना दिसते आहे.
निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरात अरबाज पटेलसोबतच्या अफेयरमुळे खूप चर्चेत आली होती.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही अरबाज आणि निक्की रिलेशनशीपमध्ये आहेत.
निक्की आणि अरबाज अनेकदा एकत्र दिसतात. त्यांचे चाहते ते लग्न कधी करतात, याची वाट पाहत आहेत.