HOTNESS ALERT ब्लॅक बिकनीत समुद्राच्या पाण्यात एन्जॉय करताना दिसली निया शर्मा, पाहा तिचे स्टनिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:36 IST2022-03-03T15:18:46+5:302022-03-03T15:36:02+5:30

टेलिव्हिजनची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री निया शर्मा काळ्या रंगाचा ब्रॅलेट आणि मॅचिंग स्कर्ट घालून समुद्राच्या मधोमध एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो पोस्ट करत निया शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कोणतीही अडचण नाही'. (फोटो: इंस्टाग्राम)
निया शर्माचे हे फोटो तिच्या गोवा ट्रिपचे आहेत. जिथे ती तिच्या आईसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
नियाने तिची आई उषा शर्मा यांच्या गोव्यातील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
निया शर्माने 'काली: एक अग्निपरीक्षा' या मालिकेतून टीव्हीवरील करिअरची सुरुवात केली.
'एक हजारों में मेरी बेहना है' या मालिकेतून नियाला खूप प्रसिद्धी मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)