'नागिन 5' फेम अभिनेत्री सुरभी चंदनाच्या फोटोंनी चाहत्यांना केलं क्रेझी, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 04:38 PM2020-08-26T16:38:02+5:302020-08-26T16:38:02+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदनाने नुकताच तिचा नागिन लूकमधील फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

'नागिन 5' मधील सुरभीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo Instagram)

यापूर्वी ‘इश्कबाज’ मालिकेतून सुरभीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सुरभीने सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

टीव्ही मालिका 'संजीवनी 2' मधील सुरभीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच आवडली. (Photo Instagram)

या मालिकेत सुरभीने डॉक्टर इशानी अरोराची भूमिका साकारली होती.(Photo Instagram)

सुरभी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आपले फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. (Photo Instagram)