PICS: ग्लॅमरस फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली मोनालिसा, सोशल मीडियावर झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:33 PM2022-01-05T19:33:33+5:302022-01-05T19:33:33+5:30

भोजपुरी स्टार मोनालिसा पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाने तिचे अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

भोजपुरी व्यतिरिक्त मोनालिसा 'नजर' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसा लोकप्रिय शो बिग बॉस 10 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाचा जन्म 21 ऑक्टोबर 1980 रोजी कोलकाता येथे झाला. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाचे इन्स्टाग्रामवर ४.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)