मोनालिसाने नवरा विक्रांत सिंगसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर, सोशल मीडियावर झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 14:09 IST2021-05-29T14:09:28+5:302021-05-29T14:09:28+5:30

नुकतेच मोनालिसाने नवरा विक्रांत सिंगसोबतचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
या फोटोत मोनालिसा आणि नवरा विक्रांत सिंगने रोमँटिक अंदाजात पोझ दिली आहे.
या फोटोत मोनालिसा लाँग पार्टी वेअर गाउनमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. तर विक्रांतने ब्लॅक कलरचा स्टायलिश सूट परिधान केला आहे.
या फोटोत मोनालिसाने कर्ली हेअर लूक केलाय. यात ती राजकुमारी सारखी दिसते आहे.
मोनालिसा बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये दिसली आहे. तसेच तिने भोजपुरीसोबत बंगाली, कन्नड, हिंदी आणि तमीळ चित्रपटात काम केले आहे.
मोनालिसाने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात १९९९ साली ओडिया चित्रपट श्री राममधून केली होती.
मोनालिसाने २००५ साली बॉलिवूडमध्ये ब्लॅकमेलमध्ये काम केले होते.
मोनालिसा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर ४.४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.