मेघा गुप्ताने केले बोल्ड फोटोशूट, दिसतेय एकदम हॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 06:00 IST2021-01-19T06:00:00+5:302021-01-19T06:00:02+5:30

मेघा गुप्ताने तिच्या सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या प्रचंड थंडी असली तरी तिने बर्फाच्या पाण्यात फोटोशूट केले आहे.
मेघाचे हे फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मेघा गुप्ता नेहमीच तिच्या ग्लॅरस फोटोंसाठी चर्चेत असते.
फिट अभिनेत्रींमध्ये मेघाची गणना केली जाते.
काही दिवसांपूर्वी स्टोन मसाज घेतानाचा फोटो तिने पोस्ट केला होता.
मेघाने काव्यांजली, कुमकुम, सीआयडी, मैं तेरी परछाई हूँ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
मेघा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते.