PHOTO: तेनू काला चष्मा जचता हैं...! अभिनेत्री पूर्वा कौशिकचा स्टायलिश अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:49 IST2025-02-06T13:39:44+5:302025-02-06T13:49:20+5:30

अभिनेत्री पूर्वा कौशिक तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.

सध्या पूर्वा झी मराठी वाहिनीलवरील 'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे.

या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली आहे. तिची लोकप्रियता सुद्धा कमालीची वाढली आहे.

दरम्यान, पूर्वा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याची पाहायला मिळते. तिच्याबद्दल प्रत्येक अपडेट ती यामार्फत चाहत्यांना देत असते.

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये पूर्वाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतो आहे.

अभिनेत्रीच्या या स्टायलिश लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "Falling for myself...!" असं कॅप्शन पूर्वाने तिच्या या फोटोंना दिलं आहे.