गौरवर्णी कांती, नक्षत्रासारखे डोळे; नम्रताच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा, फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 16:49 IST2024-05-21T16:43:48+5:302024-05-21T16:49:17+5:30

मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री नम्रता प्रधान.

स्टार प्रवाहवरील 'छत्रीवाली' या मालिकेत काम करत तिने छोटा पडदा गाजवला.

शिवाय 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत देखील तिने काम केलं आहे.

वेगवेगळ्या माध्यमात काम करत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

नम्रता प्रधान सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.

यामार्फत अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत महत्वाच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या नम्रताने तिच्या व्यस्त शेड्यूलमधून ब्रेक घेत समर स्पेशल फोटोशूट केलं आहे.

पिवळ्या रंगाचा कॉटन ड्रेस परिधान करत नम्रताने काही फोटोज क्लिक केलेत.

"A little bit of sunshine in a cute yellow dress" असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.