Photos: ओह माय गॉड, इतकी हॉट! ऋतुजा बागवेचे असे फोटो कधीच पाहिले नसतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:52 IST2026-04-05T11:49:12+5:302026-04-05T11:52:13+5:30

ऋतुजा सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

ऋतुजा बागवे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. 'नांदा सौख्यभरे' या मालिकेतून ऋतुजा घराघरात पोहोचली.

त्यानंतर 'चंद्र आहे साक्षीला', 'तू माझा संगाती' या मालिकांमध्ये ती दिसली. काही सिनेमांमध्येही ती दिसली होती. तर 'माती से बंधी डोर' या हिंदी मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती.

पण, ऋतुजाला खरी ओळख मिळाली ती अनन्या या नाटकामुळे...तिचं हे नाटक सुपरहिट ठरलं होतं.

ऋतुजा सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ऋतुजाने लाल रंगाचा शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. या ड्रेसमध्ये ऋतुजाचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे.

ऋतुजाचे हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.