बाबो! प्राजक्ता माळीचं नो ब्लाऊज फोटोशूट, ओलांडल्या हॉटनेसच्या सर्व मर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:05 IST2026-02-24T10:55:55+5:302026-02-24T11:05:47+5:30
तरुणांच्या मनातील क्रश असणारी प्राजक्ता माळी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवताना दिसते. आता प्राजक्ताच्या एका फोटोशूटने चाहत्यांची झोप उडवली आहे.

प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.

तरुणांच्या मनातील क्रश असणारी प्राजक्ता माळी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवताना दिसते. आता प्राजक्ताच्या एका फोटोशूटने चाहत्यांची झोप उडवली आहे.

प्राजक्ताने नो ब्लाऊज फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

फोटोमध्ये प्राजक्ताच्या घायाळ करणाऱ्या नजरा दिसत आहेत. तिच्या दागिन्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

कपाळावर गोल टिकली, नाकात नथ, मोठे कानातले आणि गळ्यातील भरजरी दागिने असा साजश्रृंगार तिने केला आहे.

प्राजक्ताचे हे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

















