साडी नेसून सुंदर फोटोशूट करणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 16:00 IST2024-03-01T15:50:53+5:302024-03-01T16:00:53+5:30
मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय

नम्रता प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
नम्रता प्रधानला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
नम्रता प्रधानने साडीतलं खास फोटोशूट केलंय
नम्रता प्रधानने जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय
नम्रता प्रधानच्या मागे होडी आणि निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतंय
नम्रता प्रधानला आपण ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अभिनय करताना पाहिलंय