ख्वाब हो तुम या कोई हकीकत...! मधुराणी प्रभुलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:18 IST2025-02-20T17:12:49+5:302025-02-20T17:18:07+5:30

मधुराणी प्रभुलकरचा मनमोहक अंदाज, फोटोशूट चर्चेत.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

टीव्ही मालिकांव्यतिरिक्त अभिनेत्रीने मराठी चित्रपटांमध्ये सुध्दा काम केलं आहे.

उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर तिचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतात.

नुकतंच अभिनेत्रीने ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट केलं आहे. हे फोटो मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमधील तिचा मनमोहक लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

"I am the woman of my dreams..." असं कॅप्शन मधुराणीने या फोटोंना दिलं आहे.

मधुराणीचे हे लेटेस्ट फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.