बाबो! इतकं बोल्ड फोटोशूट की नजरच हटेना, मराठी अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:49 IST2025-02-08T16:44:47+5:302025-02-08T16:49:30+5:30
सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा रंगली आहे.

सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा रंगली आहे.
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भाग्यश्रीने बिकिनी ड्रेसमध्ये हे हॉट फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
"Look at the stars, look how they shine for you", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भाग्यश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
भाग्यश्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. देवयानी मालिकेत ती झळकली होती.
'सिया के राम', 'देवा श्री गणेशा' या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.
'एकदम कडक', 'पाटील', 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.