अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाचे इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस अदा पाहून चाहते म्हणाले - क्या बात है!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 17:45 IST2020-09-07T17:45:45+5:302020-09-07T17:45:45+5:30

नुकतेच क्रिस्टल डिसुझाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
सध्या क्रिस्टल डिसूझा आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
चाहत्यांना क्रिस्टल डिसूजाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
टेलिव्हिजनवर क्रिस्टल डिसूझाने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.
अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाने कहे ना कहे मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.
क्रिस्टल डिसूझा काही दिवसांपूर्वी पंजाबी सिंगर सुखीसोबत आय नीड या म्युझिक अल्बममध्ये झळकली होती.
आपल्या फिटनेसच्या बाबतीत क्रिस्टल खूप जागरुक आहे.