मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने केले ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच करणारेय मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 07:00 IST2020-07-24T07:00:00+5:302020-07-24T07:00:02+5:30

मराठमोळी अभिनेत्री व खतरों के खिलाडी 10ची प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तेजस्वी प्रकाश खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
खतरों के खिलाडी शोमध्ये नुकतेच तेजस्वीला दुखापत झाली होती.
सेमी फिनाले वीकमधील पहिल्या भागात पाण्यातील स्टंट करताना तिला दुखापत झाली होती.
सोशल मीडियावर तेजस्वी प्रकाशने फोटो शेअर केले आहेत ज्यात तिच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे दिसून आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजस्वी प्रकाशने शो सोडला आहे.
खतरों के खिलाडी 10मध्ये तेजस्वी खूप चांगली परफॉर्म करत होती.
तेजस्वी प्रकाश स्कूल, कॉलेज आणि लाइफ या मराठी चित्रपटात झळकताना दिसणार आहे.