IN PICS: चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक पतीसोबत पोहोचली हरिव्दारमध्ये, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 15:30 IST2021-01-21T15:30:00+5:302021-01-21T15:30:01+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिकने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये कविता कौशिक पती रोनित बिस्वाससमवेत हरिद्वारमध्ये गेलेली दिसते आहे. (Photo Instagram)

हरिद्वारमधील कुंभमेळ्यात कविता गंगा नदीत स्नान करताना दिसते आहे. (Photo Instagram)

एफआयआर मालिकेत चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेतून कविता कौशिक घराघरात लोकप्रिय झाली. (Photo Instagram)

कविता कौशिकने आपल्या करिअरची सुरूवात कुटुंब मालिकेतून केली होती. (Photo Instagram)

कविता कौशिकचे इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास ६.६ लाख फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

हरिद्वारमध्ये, कविता कौशिकने घाटाजवळ कधी तर कधी गंगा नदीजवळ फोटो क्लिक केले आहेत. (Photo Instagram)

अलीकडेच कविता 'बिग बॉस 14'मध्ये दिसली होती. (Photo Instagram)