हिना खानने फ्लॉन्ट केली फिगर, ट्रान्सपरेंट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसतेय ग्लॅमरस, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 15:41 IST2022-04-16T15:41:27+5:302022-04-16T15:41:27+5:30

हिना खान तिच्या ड्रेसिंग आणि लूकसाठी प्रेक्षकांमध्ये ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)
टीव्हीवरची संस्कारी बहू हिना खान खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
नुकतेच हिना खानने तिचे गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
हिना खान ट्रान्सपरेंट बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
हिनाच्या या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
हिना खानचे इन्स्टाग्रामवर 16.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)