परी हूँ मैं..! व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये हिना खान दिसतेय सुंदर, ग्लॅमरस फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 19:19 IST2022-07-15T19:19:40+5:302022-07-15T19:19:40+5:30

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये हिना ऑफ व्हाइट गाऊन घालून एकापेक्षा एक किलर लूक देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करत हिना खानने कॅप्शन दिले - 'स्पार्कल'. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये हिना खान तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलमधून अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानने तिच्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळवली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)